ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है! असं अभिनेत्री श्रुती मराठे म्हणताना दिसतेय. नुकतच श्रुती मराठेनं पावसातल फोटो शुट केलं असून आपल्या चाहत्यांना घायाळ केलं. पावसात चिंब भिजलेल्या या फोटोंना काही तासांत हजारो लाइक्स मिळालेत. श्रुती मराठे सध्या तिच्या निरनिराळ्या लुक्समुळे फारच चर्चेत आहे. तर आता तिने साडीतील काही हटके फोटो शेअर केले आहेत. पाहा श्रुतीचा हटके अंदाज'बार्ड ऑफ ब्लड' नंतर श्रुतीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तर आता तिचे फोटोही हटके दिसत आहेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShrutiMarathe #Rain #Photoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber